Wednesday, June 18, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

पालकमंत्री पाटील यांची आनंदराव पवार यांच्या संपर्क कार्यालयास भेट

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
May 2, 2025
in महाराष्ट्र
0
पालकमंत्री पाटील यांची आनंदराव पवार यांच्या संपर्क कार्यालयास भेट
0
SHARES
1
VIEWS

शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट

सांगली : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे गुरुवारी सांगली जिल्ह्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. तसेच भाजपा संघटन पर्वात सांगली जिल्ह्यातील नऊ मंडलांच्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया नुकतीच संपन्न झाली. या सर्वांची भेट घेऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या.

चंद्रकांत पाटील यांनी सांगली दौऱ्यादरम्यान शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित सर्व शिवसैनिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी खा. धैर्यशील माने, आ. सत्यजीत देशमुख, भाजपा नेत्या निताताई केळकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यासोबतच पाटील यांनी भाजपा संघटन पर्वात सांगली जिल्ह्यातील नऊ मंडलांच्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया नुकतीच संपन्न झाली. यामध्ये सांगली पश्चिम – रवींद्र विजय वाढवणे, सांगली मध्य – राहुल लक्ष्मण नवलाई ,सांगली उत्तर अमित विजय देसाई, सांगली ग्रामीण – संतोष विठ्ठल सरगर, चैतन्य भोकरे मिरज पूर्व, सौ. अनिता हारगे मिरज पश्चिम, अभिजीत गौराजे मिरज ग्रामीण उत्तर, मयूर नाईकवाडे मिरज ग्रामीण दक्षिण, कुपवाड पूर्व – कृष्णा भीमराव राठोड यांची निवड झाली. या सर्वांचे पाटील यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Previous Post

जातनिहाय जनगणना आणि प्रत्यक्षातील अडचणी

Next Post

आयएनएस विक्रांतवरून पाकला घेरणार

Next Post
आयएनएस विक्रांतवरून पाकला घेरणार

आयएनएस विक्रांतवरून पाकला घेरणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • इस्रायल, इराण संघर्ष पेटणार?
  • कृषी क्षेत्रात आता एआय वापर
  • १८ आणि १९ जून रोजी तुकाराम महाराज, माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
  • जात जनगणनेचा पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून
  • इराणमध्ये १० हजार भारतीय अडकले

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.