Tuesday, August 5, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

आयएनएस विक्रांत समुद्रात तैनात

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 25, 2025
in state
0
आयएनएस विक्रांत समुद्रात तैनात
0
SHARES
4
VIEWS


पाकच्या क्षेपणास्त्र सरावाला भारताचे उत्तर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकार पाकिस्तानच्या विरोधात मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली. दुसरीकडे भारतातील हालचाली पाहून पाकिस्तानही भेदरला आहे. त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानने ग्वादर बंदराजवळ क्षेपणास्त्र डागण्याचा सराव सुरु केला. दुसरीकडे भारतीय नौदलाने स्वदेशी आयएनएस विक्रांत समुद्रात तैनात केले आहे.


पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या आदेशावरून युद्धनौका समुद्रात उतरविण्यात आली. ओपन सोर्स इंटेलिजन्सने आयएनएस विक्रांतचे नौदल तळावरुन अरबी समुद्रात जातानाचे सॅटेलाईट इमेज समोर आणले आहेत. आयएनएस विक्रांतवर मिग-२९ फायटर जेट आणि अटॅक हेलिकॉप्टर सज्ज आहेत. पहलागमच्या घटनेनंतर भारताच्या कारवाईने घाबरलेल्या पाकिस्तानने ग्वादर बंदराजवळ क्षेपणास्त्र डागण्याचा सराव सुरु केल्यानंतर त्याला उत्तर म्हणून भारताने हे पाऊल उचलले आहे. तसेच भारतीय नौदलाने आयएनएस सुरतवरुन यशस्वी चाचणी केली. विशेष म्हणजे नौदलाने स्वदेशी मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशकाची यशस्वी चाचणीदेखील केली. आयएनएस विक्रांत कर्नाटकातील नौदल तळावरून अरबी समुद्रात जात असतानाचे फोटो उपग्रहांनी टिपले आहेत. लवकरच भारत राफेल विमानांची खरेदी करणार आहे.


पाकचा सराव, भारताचे प्रत्युत्तर
पाकिस्तानने अरबी समुद्रात युद्धाचा सराव सुरू केला. या सरावाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने आयएनएस विक्रांत हे विमानवाहू युद्धपोत समुद्रात उतरवले आहे. या युद्धपोतावर मिग-२९ लढाऊ विमाने आणि हल्ला करणारे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत.

Previous Post

छत्तीसगडमध्ये चकमक, नक्षल्यांना घेराव

Next Post

शिमला करार रद्द करण्याचा पाकचा इशारा

Related Posts

पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाचे काम फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
state

पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाचे काम फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

July 22, 2025
सिने दिग्दर्शक -लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट
state

सिने दिग्दर्शक -लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट

July 19, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३ टप्प्यांत?
state

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३ टप्प्यांत?

July 11, 2025
३ शक्तिपीठांसह १२ जिल्ह्यांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग
state

३ शक्तिपीठांसह १२ जिल्ह्यांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग

July 1, 2025
state

७६ लाख वाढीव मतदानाची याचिका हायकोर्टाने फेटाळली

June 26, 2025
११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
state

१८ आणि १९ जून रोजी तुकाराम महाराज, माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

June 17, 2025
Next Post
शिमला करार रद्द करण्याचा पाकचा इशारा

शिमला करार रद्द करण्याचा पाकचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

रुद्र हेलिकॉप्टरची अतिरेक्यांवर हवाई नजर

रुद्र हेलिकॉप्टरची अतिरेक्यांवर हवाई नजर

August 4, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हालचाली

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार

August 4, 2025
परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.