Tuesday, June 3, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

३१ ऑक्टोबर २०२६ पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 1, 2025
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
३१ ऑक्टोबर २०२६ पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात
0
SHARES
1
VIEWS


२ ऑगस्ट २०२७ रोजी पहिले शाही स्नान होणार
नाशिक : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवार, दि. १ जून रोजी सिंहस्थ कुंभमेळ््याच्या नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ््याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे. या दिवशी ध्वजारोहण शुभारंभ होईल. दुपारी १२ वाजता रामकुंडावर हा सोहळा पार पडेल तर साधुग्राममध्ये २४ जुलै २०२७ रोजी आखाडा ध्वजारोहण होईल तर २४ जुलै २०२८ रोजीपर्यंत कुंभमेळा पूर्व सुरू राहणार आहे तर सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या संभाव्य तारखासुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार २ ऑगस्ट २०२७ रोजी पहिले शाही स्नान होणार आहे.

२९ जुलै २०२७ रोजी नगर प्रदक्षिणा होईल तर पहिले अमृतस्नान हे सोमवार दि. २ ऑगस्ट २०२७ रोजी पहिले शाही स्नान होणार आहे तर या महाकुंभातील दुसरे अमृतस्नान ३१ ऑगस्ट २०२७ रोजी होणार आहे तर तिसरं आणि शेवटचे अमृतस्नान हे ११ सप्टेंबर २०२७ रोजी नाशिक येथे होईल तर २४ जुलै २०२८ रोजी सिंहस्थ मेळाचा ध्वज हा खाली उतरवण्यात येईल. या दिवशीपर्यंत कुंभमेळा सुरू राहील, असे सांगण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक घेतली. यामध्ये १३ आखाड्याचे प्रमुख साधू आणि कॅबिनेटमधील मंत्र्यांचा समावेश होता. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयीची बैठक झाली. या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत स्नान, शाही स्नानच्या ताराखा जाहीर करण्यात आल्या आहेत. साधू महंत या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला १० शैव आखाड्यांचे २० महंत तर ३ वैष्णव आखाड्यांचे ६ महंत उपस्थित होते. या बैठकीपूर्वी कुंभमेळ्यात होणाऱ्या प्रमुख स्नानाला शाही स्नान न म्हणता अमृत स्नान म्हणून संबोधले जावे, अशी मागणी महंत राजेंद्र दास महाराज यांनी केली. मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसेसुद्धा उपस्थित होते. त्यामध्ये शाही स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या.

Previous Post

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श राज्य कारभार, युद्धनीती, न्यायव्यवस्था यातून प्रेरणा मिळते : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

बडतर्फ पोलिस अधिकारी कासलेला अटक

Next Post
बडतर्फ पोलिस अधिकारी कासलेला अटक

बडतर्फ पोलिस अधिकारी कासलेला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • २०२२ नंतर प्रथमच नवा संघ पटकावणार आयपीएलचे जेतेपद
  • पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पीक अवर्समध्ये १५ अतिरिक्त सिव्हिल फ्लाईट स्लाॅटला मंजुरी, पुणेकरांसाठी महत्त्वाचा निर्णय : मंत्री चंद्रकांत पाटील
  • मुळशी तालुक्याच्या दुर्गम भागातील मुलींच्या शिक्षणातील अडथळा दूर करण्यासाठी ना. चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार
  • आषाढी वारीसाठी २ हजार नव्या बस धावणार
  • महायुतीत अस्वस्थता कायम

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.