Thursday, July 10, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

लोखंडी पाईपने मारहाण करून आईचा खून

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
July 3, 2025
in क्राईम
0
लोखंडी पाईपने मारहाण करून आईचा खून
0
SHARES
8
VIEWS


बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात मुलानेच जन्मदात्या आईचा जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. आईला लोखंडी पाईपने मारहाण केल्याने ती जखमी झाली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान आईने आपले प्राण सोडले. आपल्याच मुलाने लोखंडी पाईपने केलेला आघात आईला सहन न झाल्याने तिचा मृत्यू झाला. सुवर्णमाला बांगर असे मृत महिलेचे नाव असून दत्ता बांगर असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.


धारुर तालुक्यातील तरनळी गावात सुवर्णमाला आपल्या घरासमोर बसल्या होत्या. त्यावेळी त्यांचा मुलगा दत्ता बांगर याने घरात जाऊन लोखंडी पाईप आणत त्याच पाईपाने आईच्या डोक्यात मारहाण केली. यावेळी दत्ता याचा लहान मुलगादेखील समोर होता. त्यावेळी त्यांच्या बाजूला असलेल्या भावजाईलाही त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, लेकाकडून झालेल्या या मारहाणीत रक्तबंबाळ झालेल्या सुर्णमाला बांगर यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


या प्रकरणी दत्ता बांगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी आरोपी मुलाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Previous Post

सामान्यांवर आता उपकराचा बोजा!

Next Post

यूपीएससी परीक्षेत मराठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी धोरणात्मक पावले उचलणार : ना. चंद्रकांत पाटील

Related Posts

तोयबाचा अतिरेकी सैफुल्लाहची हत्या
आंतरराष्ट्रीय

तोयबाचा अतिरेकी सैफुल्लाहची हत्या

May 19, 2025
पहलगाम हल्ल्याचा तपास वेगात
क्राईम

पहलगाम हल्ल्याचा तपास वेगात

April 28, 2025
ससूनच्या २ डॉक्टरांचे वैद्यकीय परवाने रद्द
क्राईम

ससूनच्या २ डॉक्टरांचे वैद्यकीय परवाने रद्द

April 22, 2025
बोगस डॉ. मंडलने घेतला माझ्या मुलीचा जीव
क्राईम

बोगस डॉ. मंडलने घेतला माझ्या मुलीचा जीव

April 22, 2025
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणात पीआय कुरुंदकरला जन्मठेप
क्राईम

अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणात पीआय कुरुंदकरला जन्मठेप

April 21, 2025
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण,१० हजार पानी आरोपपत्र
क्राईम

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण,१० हजार पानी आरोपपत्र

April 16, 2025
Next Post
यूपीएससी परीक्षेत मराठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी धोरणात्मक पावले उचलणार : ना. चंद्रकांत पाटील

यूपीएससी परीक्षेत मराठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी धोरणात्मक पावले उचलणार : ना. चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी

July 10, 2025
पंतप्रधान मोदींना ब्राझीलचा सर्वोच्च पुरस्कार

पंतप्रधान मोदींना ब्राझीलचा सर्वोच्च पुरस्कार

July 9, 2025
राजस्थानात वायूसेनेचे विमान कोसळले

राजस्थानात वायूसेनेचे विमान कोसळले

July 9, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.