Monday, June 16, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

काँग्रेस आंदोलनात खासदार वर्षा गायकवाड जखमी

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 16, 2025
in महाराष्ट्र
0
काँग्रेस आंदोलनात खासदार वर्षा गायकवाड जखमी
0
SHARES
12
VIEWS

ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन
मुंबई : नॅशनल हेराल्ड आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडमधील मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा, सुमन दुबे यांच्यावर आरोपपत्र दाखल केल्याच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसने ईडी कार्यालयाबाहेर केलेल्या आंदोलनावेळी पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आम्ही शांततेत निदर्शने करीत असताना मुंबई पोलिसांनी माझ्यासह इतर कार्यकर्त्यांशी झटापट केली. सर्वांना अलोकतांत्रिक पद्धतीने ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप खासदार वर्षा गायकवाड यांनी केला. लोकशाहीचे समर्थन करणारा आणि लोकांच्या हक्कांसाठी लढणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेची भाजपला भीती वाटत आहे. त्यामुळे आमच्याविरुद्ध खोटे खटले दाखल करून धमकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले. सोशल मीडियावर पोस्ट करून वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या दडपशाहीचा निषेध केला आहे.

Previous Post

पशुपती पारस यांनी सोडली एनडीएची साथ

Next Post

अमरावतीच्या विकासाला अधिक गती मिळणार

Next Post
अमरावतीच्या विकासाला अधिक गती मिळणार

अमरावतीच्या विकासाला अधिक गती मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • संजय कपूरच्या व्यावसायिक साम्राज्याचे मालक कोण?
  • इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार
  • नीट परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल
  • ११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
  • नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उघडणार

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.