Friday, July 18, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

भालाफेकमध्ये नीरजचा नवा विक्रम

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
May 16, 2025
in आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय
0
भालाफेकमध्ये नीरजचा नवा विक्रम
0
SHARES
7
VIEWS

नवी दिल्ली : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. कारण जी गोष्ट नीरज चोप्राला ऑलिम्पिकमध्ये करता आली नव्हती, ती त्याने आता करून दाखवली. नीरज चोप्राने डायमंड लीगमध्ये इतिहास रचला. त्याने त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच ९० मीटर भाला फेकल्याचे आता समोर आले आहे. दोहा डायमंड लीगमध्ये त्याने तिस-या प्रयत्नात ९०.२३ मीटर भाला फेकला.

नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८८.४४ मीटर भाला फेकला. त्यानंतर त्याच्याकडून आशा वाढल्या होत्या. पण दुस-या फेरीत त्याच्याकडून चूक झाली आणि फाऊलमुळे भारतीय चाहते निराश झाले. पण त्यानंतर त्याने ९०.२३ मीटर भाला फेकून नवा विक्रम नोंदविला. पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर नीरज पहिल्यांदाच मैदानात उतरला होता. यापूर्वी नीरजची सर्वोत्तम कामगिरी ८९.९४ मीटर होती. पण नीरजने आता आपलाच विक्रम मोडीत काढला.

नीरजने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही त्याच्या नावावर सुवर्णपदक आहे. यानंतरही तो त्याच्या कारकिर्दीत ९० मीटर फेक करू शकला नाही. यापूर्वी त्याची सर्वोत्तम कामगिरी ८९.९४ मीटर होती. नीरजने २०२२ मध्ये स्टॉकहोममध्ये हा थ्रो केला होता. गेल्या वर्षी लॉसनेमध्येही तो ९० मीटरच्या जवळ पोहोचला होता. पण तो फक्त ८९.४९ पर्यंत पोहोचू शकला. आता नीरज चोप्रा ९० मीटर भाला फेकणारा तिसरा आशियाई खेळाडू ठरला. भालाफेक स्पर्धेत ९८.४८ मीटरच्या सर्वात लांब फेकीचा विक्रम जान झेलेझनी यांच्या नावावर आहे. नीरजच्या आधी आशियाई खेळाडूंमध्ये फक्त दोघांनीच ९० मीटरपेक्षा जास्त फेक केली आहे. पाकिस्तानच्या अर्शद नदीम व्यतिरिक्त तैवानच्या चेंग चाओ सननेही ही कामगिरी केली. आता निरजच्या नावावर हा विक्रम नोंदविला.

Previous Post

तुर्कीला दणका, सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द

Next Post

पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचा २५ ला लोकार्पण सोहळा

Related Posts

सिने दिग्दर्शक -लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट
state

सिने दिग्दर्शक -लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट

July 18, 2025
सिंधू नदीवरील जलविद्युत प्रकल्पाच्या कामाला वेग, पाकमध्ये जलसंकट
आंतरराष्ट्रीय

सिंधू नदीवरील जलविद्युत प्रकल्पाच्या कामाला वेग, पाकमध्ये जलसंकट

July 18, 2025
पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला मंजुरी
राष्ट्रीय

पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला मंजुरी

July 17, 2025
आकाश प्राईम एअर डिफेन्सची चाचणी
राष्ट्रीय

आकाश प्राईम एअर डिफेन्सची चाचणी

July 17, 2025
देशात २०० ठिकाणी आयकरचे छापे
राष्ट्रीय

देशात २०० ठिकाणी आयकरचे छापे

July 15, 2025
शिवसेना पक्ष, चिन्हाची सुनावणी आता ऑगस्टमध्ये
महाराष्ट्र

शिवसेना पक्ष, चिन्हाची सुनावणी आता ऑगस्टमध्ये

July 14, 2025
Next Post
पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचा २५ ला लोकार्पण सोहळा

पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचा २५ ला लोकार्पण सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

सिने दिग्दर्शक -लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट

सिने दिग्दर्शक -लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट

July 18, 2025
भाजप प्रवेशानंतर कोल्हापूरला परतणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपघात, १५ पैकी ५ जण गंभीर जखमी

भाजप प्रवेशानंतर कोल्हापूरला परतणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपघात, १५ पैकी ५ जण गंभीर जखमी

July 18, 2025
सिंधू नदीवरील जलविद्युत प्रकल्पाच्या कामाला वेग, पाकमध्ये जलसंकट

सिंधू नदीवरील जलविद्युत प्रकल्पाच्या कामाला वेग, पाकमध्ये जलसंकट

July 18, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.