Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

नॉर्वेत जगात सर्वांत जलद टोल प्रणाली

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 20, 2025
in आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय
0
नॉर्वेत जगात सर्वांत जलद टोल प्रणाली
0
SHARES
9
VIEWS


स्वयंचलित नंबरप्लेट ओळखण्याचे तंत्रज्ञान, टोलसाठी गाड्या थांबविण्याची गरजच नाही
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

जगात असे अनेक देश आहेत जे त्यांच्या खास टोल प्रणालीसाठी ओळखले जातात, परंतु एक देश असाही आहे, जो आपल्या जलद टोल प्रणालीसाठी ओळखला जातो. म्हणजेच टोल नाक्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही किंवा गाडीचा वेग ही कमी करावा लागत नाही. त्या देशाचे नाव आहे, नॉर्वे. नॉर्वेत स्वयंचलित नंबर प्लेट ओळखण्याचे तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. त्यामुळे टोलसाठी तेथे वाहने थांबविण्याची गरजच नाही. त्यामुळे नॉर्वेची टोल वसुली वाहन न थांबविता सुरू राहते.

केंद्र सरकार खासगी वाहनांसाठी फास्टॅग आधारित वार्षिक पास जारी करणार आहे. त्यासाठी वार्षिक ३ हजार रुपये खर्च येणार आहे. पासच्या मदतीने खासगी वाहनांच्या मालकांना वर्षभरात जास्तीत जास्त २०० वेळा टोलमधून जाता येणार आहे. पैशांची बचत होऊन प्रवास त्रासमुक्त होईल. याची सुरुवात १५ ऑगस्ट २०२५ पासून होणार आहे. या पासचा वापर बिगर व्यावसायिक वाहनांसाठी करता येणार आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्या देशात टोलबाबत काय प्रगती आहे आणि कोणत्या देशात चांगली सुविधा आहे, याची माहिती घेतली असता नॉर्वे यात अव्वलस्थानी आहे.

नॉर्वेची टोल प्रणाली जगातील सर्वात वेगवान आणि प्रगत मानली जाते. सामान्यत: टोलटॅक्ससाठी वाहनाच्या वेगात अडथळा आणला जातो. त्यासाठी वेळ लागतो. अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे उशीर होतो, पण नॉर्वेमध्ये असे काही घडत नाही. नॉर्वेमध्ये चेकपोस्ट नाहीत. कॅमेरे हे काम करतात. येथे स्वयंचलित नंबर प्लेट ओळखण्याचे तंत्रज्ञान वापरले जाते. वाहनाचा वेग कितीही वेगवान असला तरी कॅमेरा नंबर प्लेटट्रॅक करतो आणि कर कापला जातो आणि वाहन मालकाकडून किती शुल्क घेतले याची माहिती त्याच्या खात्यावर पाठविली जाते. या संपूर्ण यंत्रणेला ऑटोपास असे नाव देण्यात आले आहे.

नॉर्वेत १९९१ मध्ये झाली सुरुवात
नॉर्वेमध्ये सर्वात वेगवान टोल प्रणाली १९९१ मध्ये सुरू करण्यात आली. टोल प्रणाली हायटेक आणि जलद करण्यात नॉर्वेला जगात अग्रेसर म्हटले जाते. टेक्नॉलॉजीफ्रेंडली सिस्टीम आणि वाहनाचा वेग कमी करून टोल टॅक्स कमी करणे हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. नॉर्वेमध्ये ही पद्धत सुरू झाल्यानंतर इतर देशांनीही ही पद्धत स्वीकारली. सिंगापूरमध्येही अशीच टोल यंत्रणा बसवण्यात आली होती. येथेही कर वसुलीचे काम कॅमेरे आणि सेन्सरद्वारे करण्यात आले. दक्षिण कोरियानेही जलद टोल प्रणाली असल्याचा दावा केला, परंतु नॉर्वेइतकी जलद आणि शून्य स्टॉप टोल प्रणाली विकसित केली नाही. त्याचबरोबर जपानची टोल प्रणाली तंत्रज्ञानपूरक आहे. अमेरिकेत वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

स्वित्झर्लंडमध्ये वार्षिक टोल टॅक्सची व्यवस्था
स्वित्झर्लंडमध्ये वार्षिक टोल प्रणाली आहे. वर्षातून एकदा शुल्क भरावे लागते. यानंतर कुठेही थांबण्याचा त्रास होत नाही किंवा टोलनाकेही नाहीत. त्यामुळे येथील व्यवस्था स्थानिक आणि पर्यटकांसाठी चांगली आहे. मात्र, तंत्राच्या दृष्टीने ते चांगले मानले जात नाही. आता भारतातही वार्षिक शुल्क प्रणाली लागू करण्यात येणार आहे. गेल्या काही काळापासून लोकांना टोलची समस्या भेडसावत असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जनतेला दिलासा मिळणार आहे. वर्षाला केवळ तीन हजार रुपयांत पास मिळणार आहे. टोल भरल्यास किमान १० हजार रुपयांपेक्षा जास्त टोल भरावा लागणार होता, पण तेच काम आता ३ हजार रुपयांत होणार आहे.

Previous Post

ज्येष्ठ अभिनेते माहिमकर यांच्या वाट्याला हलाखीचे जिणे

Next Post

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन

Related Posts

रुद्र हेलिकॉप्टरची अतिरेक्यांवर हवाई नजर
राष्ट्रीय

रुद्र हेलिकॉप्टरची अतिरेक्यांवर हवाई नजर

August 4, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हालचाली
महाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार

August 4, 2025
पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण
राष्ट्रीय

पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण

July 31, 2025
शक्तिशाली भूकंपाने रशिया हादरला
आंतरराष्ट्रीय

शक्तिशाली भूकंपाने रशिया हादरला

July 30, 2025
अमेरिकेचा टॅरिफ बाॅम्ब, भारतावर २५ टक्के कर
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेचा टॅरिफ बाॅम्ब, भारतावर २५ टक्के कर

July 30, 2025
२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला
राष्ट्रीय

२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला

July 29, 2025
Next Post
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

रुद्र हेलिकॉप्टरची अतिरेक्यांवर हवाई नजर

रुद्र हेलिकॉप्टरची अतिरेक्यांवर हवाई नजर

August 4, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हालचाली

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार

August 4, 2025
परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.