Sunday, August 3, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

पाक लष्करप्रमुख असीम मुनीरला अटक

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
May 9, 2025
in आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय
0
पाक लष्करप्रमुख असीम मुनीरला अटक
0
SHARES
4
VIEWS


असीम मुनीरवर युद्धाची वेळ आणल्याचा ठपका, देशद्रोहाचा खटला चालणार
इस्लामाबाद : वृत्तसंस्था

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये चांगलाच तणाव वाढला आणि या तणावाचे रुपांतर आता युद्धात झाले आहे. त्यामुळे जोरदार हल्ले-प्रतिहल्ले सुरू झालेले असताना पाकिस्तान आतून पोखरला जात आहे. अंतर्गत बंडाळी वाढली आहे. भारताने जोरदार हल्लाबोल करून पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले आहे. त्यातच आता परिस्थितीला लष्करप्रमुख असीम मुनीर जबाबदार असल्याचा ठपका ठेवत थेट लष्करप्रमुखालाच ताब्यात घेण्यात आले असल्याची चर्चा आहे. असीम मुनीर याच्या हेकेखोरीमुळे पाकिस्तानवर युद्धाची वेळ आली असल्याचे मत तेथील नागरिक आणि सत्ताधाºयांचे झाल्याची माहिती आहे. त्यामुळे असीम मुनीरवर देशद्रोहाचा खटलाही चालवला जाणार असल्याची माहिती आहे.


दरम्यान, असीम मुनीरला तुर्कस्थानला घेऊन गेल्याचे सांगण्यात येत आहे. असिम मुनीरला बळीचा बकरा बनवण्याचा पाकिस्तानकडून प्रयत्न केला जात आहे. असीम मुनीर हा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची भावना भारताची आहे. त्याच्या चिथावणीनंतरच दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांना चिथावायचे आणि नंतर भारताने प्रतिक्रिया दिल्यावर भारतावर हल्ला करायचा, असा असीम मुनीर याचा डाव होता, असे बोलले जात आहे.
पाकिस्तानी जनतेची आणि राज्यकर्त्यांची इच्छा नसताना असीम मुनीरच्या खुमखुमीमुळे पाकिस्तानवर युद्धाची वेळ आली असल्याचा पाक नागरिकांत समज आहे. आधीच पाकिस्तानची परिस्थिती डबघाईला आली होती. त्यात भारतासोबत कुरापत काढून असीम मुनीरने ही परिस्थिती आणल्याची भावना तिथल्या लोकांची आहे. सध्या पाकिस्तानला युद्ध परवडणार नाही. अशाही स्थितीत असीम मुनीरने पाकिस्तानला युद्धाच्या खाईत लोटले. त्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान होणार असून, यातून पाकला सावरणे कठीण होणार आहे.

असीम मुनीर सेनाप्रमुख
आणि कॉर्पोरेट नेताही

जानेवारी २०२३ मध्ये राजौरीमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार, एप्रिल २०२३ मध्ये भारतीय सैन्याच्या ताफ्यावर हल्ला, जून २०२४ मध्ये वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाºया बसवर हल्ला, आॅक्टोबर २०२४ मध्ये सोनमर्ग बोगद्यात काम करणाºया मजुरांवर हल्ला, या सगळ््या दहशतवादी कारवायांमागे मुनीरचे डोके होते. दहशतवाद पसरवण्यासाठी त्याने पंजाब प्रांतातल्या गँगस्टर्सचीही मदत घेतली होती. असीम मुनीर फक्त पाकिस्तानी सेनाप्रमुखच नाही तर एक कॉर्पोरेट नेताही आहे. ज्याने शाहबाज शरीफ यांच्या सरकारला आपल्या हातातले खेळणे बनवून ठेवले.


पाकिस्तानचा लष्करप्रमुख
असीम मुनीर यांना नजरकैदेत

पाकिस्तानमध्ये असीम मुनीर संदर्भात जे काही घडत आहे, ते अत्यंत महत्त्वाचे असून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात येईल, असा अंदाज कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केला. पाकिस्तानी आर्मीचे अतिवरिष्ठ अधिकारी आणि आयएसआयमधील धुसफुसही यासाठी कारणीभूत असू शकते. पहलगाममधील हल्ला आणि त्यानंतर भारतासोबत निर्माण झालेला तणाव यासाठी असीम मुनीर यांना जबाबदार ठरवून बळीचा बकरा बनवला जाईल आणि पाकिस्तानी सरकार व पाकिस्तानी सैन्य नामानिराळा होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Previous Post

पाकिस्तानविरुद्ध युद्धाचा भडका

Next Post

पाकिस्तानच्या चिंधड्या

Related Posts

पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण
राष्ट्रीय

पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण

July 31, 2025
शक्तिशाली भूकंपाने रशिया हादरला
आंतरराष्ट्रीय

शक्तिशाली भूकंपाने रशिया हादरला

July 30, 2025
अमेरिकेचा टॅरिफ बाॅम्ब, भारतावर २५ टक्के कर
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेचा टॅरिफ बाॅम्ब, भारतावर २५ टक्के कर

July 30, 2025
२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला
राष्ट्रीय

२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला

July 29, 2025
ट्रम्प खोटे बोलतात, हे संसदेत सांगा
राष्ट्रीय

ट्रम्प खोटे बोलतात, हे संसदेत सांगा

July 29, 2025
महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन
आंतरराष्ट्रीय

महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन

July 28, 2025
Next Post
पाकिस्तानच्या चिंधड्या

पाकिस्तानच्या चिंधड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.