Monday, June 16, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

पहिल्या महिन्यातच खाजगी रेल्वेला ७० लाखांचा नफा!

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 19, 2025
in राष्ट्रीय
0
पहिल्या महिन्यातच खाजगी रेल्वेला ७० लाखांचा नफा!
0
SHARES
10
VIEWS


नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय रेल्वे भारतीय अर्थव्यवस्था आणि कनेक्टिव्हिटीचा कणा मानली जाते. लोकांना जोडण्याचे आणि दूरपर्यंत माल वाहतूक करण्याचे काम रेल्वेने करीत आली आहे. त्यातच आता रेल्वेच्या खाजगीकरणाचेही प्रयोग सुरू आहेत. त्यातच पहिली खाजगी रेल्वे म्हणून गणली गेलेल्या तेजस एक्स्प्रेसने या वर्षी आॅक्टोबरपर्यंत ७० लाख रुपयांचा नफा कमावला. पहिल्या महिन्यातच एवढी घसघशीत कमाई झाली तर तिकिटांच्या विक्रीतून ३.७० कोटी रुपये कमावले. भारतातील पहिल्या खासगी ट्रेनची ही आजवरची सर्वात मोठी कमाई आहे.

भारतीय रेल्वेने खानपान आणि पर्यटन कार्पोरेशनच्या लखनौ-दिल्ली तेजस एक्स्प्रेस, रेल्वेच्या ५० रेल्वे स्टेशनला जागतिक मानकांच्या अनुरुप विकसित करण्याच्या योजनेचा हिस्सा आहे. तसेच खासगी प्रवासी ट्रेन आॅपरेटरांना आपल्या नेटवर्कवर १५० ट्रेन चालवण्याची परवानगी देत आहे. ५ आॅक्टोबर रोजी परिचालन सुरू झाल्यानंतर ही ट्रेन सरासरी ८०-८५ टक्के प्रवाशांसोबत चालली आहे. ५ आॅक्टोबरपासून २८ आॅक्टोबरपर्यंत (ट्रेन आठवड्यातून ६ दिवस चालते, एकूण २१ दिवस) आयआरसीटीसीद्वारे ट्रेन चालवल्याने सुमारे ३ कोटीचा खर्च आला. परंतु या तुलनेत पहिल्याच महिन्यात या खाजगी रेल्वेने रग्गड कमाई केली आहे. याच पद्धतीने रेल्वे विभागाने नियोजन केल्यास रेल्वे विभागदेखील प्रचंड फायद्यात राहू शकतो, हेच या खाजगी रेल्वेने दाखवून दिले आहे.
रेल्वेचा रोज सरासरी
१४ लाखांचा खर्च
रेल्वेची सहायक कंपनी ही अत्याधुनिक ट्रेन चालवण्यासाठी रोज सरासरी सुमारे १४ लाख रुपये खर्च करते. तसेच प्रवाशी भाड्यातून दिवसाला सुमारे १७.५० लाख रुपये कमावते. लखनौ-दिल्ली मार्गावर तेजस एक्स्प्रेसचा पहिला अनुभव आहे. त्यामुळे गैर रेल्वे आॅपरेटर आणि आपली सहायक कंपनी आयआरसीटीसीद्वारे ट्रेन चालवली जात आहे, असे सांगण्यात आले.

Previous Post

भगवद्गीता, नाट्यशास्त्राचा युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये समावेश

Next Post

ठाकरे बंधू एकत्र येणार?

Next Post
ठाकरे बंधू एकत्र येणार?

ठाकरे बंधू एकत्र येणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • संजय कपूरच्या व्यावसायिक साम्राज्याचे मालक कोण?
  • इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार
  • नीट परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल
  • ११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
  • नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उघडणार

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.