Sunday, June 15, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

भाजयुमोचे प्रदेश सचिव सौरभ कुंडलिक यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद् घाटन

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 10, 2025
in state
0
भाजयुमोचे प्रदेश सचिव सौरभ कुंडलिक यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद् घाटन
0
SHARES
2
VIEWS

भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव सौरभ कुंडलिक यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

पुणे, ९ जून : भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव सौरभ कुंडलिक यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज उत्साहात पार पडला. या कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश असून, हे केंद्र नागरिकांसाठी मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त औंध भागातील नागरिकांकारिता “मोफत छत्री वाटप” करण्यात आले. या वेळी पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या उद्घाटनप्रसंगी भाजप पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, कोथरूड उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, सचिन दळवी, योगेश बाचल तसेच भाजपाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

खासदार, सेलिब्रिटी बाॅक्स क्रिकेट लीगच्या दिमाखदार जर्सीचे मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते अनावरण

Next Post

पीओपी गणेश मूर्तीवरील बंदी उठविली

Next Post
पीओपी गणेश मूर्तीवरील बंदी उठविली

पीओपी गणेश मूर्तीवरील बंदी उठविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार
  • नीट परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल
  • ११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
  • नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उघडणार
  • आता एसटी महामंडळाचे विकेंद्रीकरण!

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.