Monday, June 16, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 18, 2025
in महाराष्ट्र
0
डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या
0
SHARES
79
VIEWS

स्वत:वर गोळी झाडून संपविले जीवन
सोलापूर : प्रतिनिधी
मेंदूरोग क्षेत्रात आपल्या गुणवत्ता आणि नैपुण्याने राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविलेले सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवार, दि. १८ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८.३० वाजता स्वत:वर गोळी झाडून घेत जीवन संपवले. त्यांनी दोन राउंड फायर केल्या. त्यातील एक गोळी डोक्याच्या आरपार गेली. मोदी परिसरात असलेल्या त्यांच्या घराच्या बेडरूममध्ये त्यांनी स्वत:वर गोळी झाडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मात्र या घटनेने सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. शहरातील नामांकित रुग्णालय वळसंगकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले. त्याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी अज्ञात कारणावरून रात्री ८.३० च्या सुमारास स्वत:च्या घरात असताना डोक्यात गोळी झाडून घेतली. यानंतर गोळीचा आवाज येताच बेशुद्धावस्थेत असलेल्या डॉ. वळसंगकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली.

डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत प्रसिद्ध न्युरोफिजिशियन होते. केवळ सोलापूर, महाराष्ट्राचे नाही तर जगभरात त्यांनी विविध रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजावली आहे. त्यांनी टोकाचे पाऊले का उचलले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. ज्या हॉस्पिटलमध्ये डॉ. शिरीष वळसंगकर यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले, त्याच रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
वैद्यकीय शिक्षण सोलापूर येथील डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केले. त्यांनी अनुक्रमे शिवाजी विद्यापीठ आणि लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून एमबीबीएस, एमडी आणि एमआरसीपी पदवी मिळवली. ते मराठी, कन्नड, इंग्रजी आणि हिंदी या चार भाषांमध्ये संवाद साधत होते. त्यामुळे कर्नाटकातून येणा-या पेशंटशीही त्यांचा कन्नडमधून संवाद असायचा. सुस्वभावी, मनमिळावू आणि लोकप्रिय डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती.

Previous Post

अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार

Next Post

भगवद्गीता, नाट्यशास्त्राचा युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये समावेश

Next Post
भगवद्गीता, नाट्यशास्त्राचा युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये समावेश

भगवद्गीता, नाट्यशास्त्राचा युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार
  • नीट परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल
  • ११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
  • नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उघडणार
  • आता एसटी महामंडळाचे विकेंद्रीकरण!

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.