Wednesday, June 18, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

संशोधन क्षेत्रात देशाची परंपरा वैभवशाली

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
May 3, 2025
in state, महाराष्ट्र
0
0
SHARES
3
VIEWS

संशोधनाचा विचार वाढविला पाहिजे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : राष्ट्रीय समाज विज्ञान परिषद आणि डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. समाज विज्ञान विषयावर आयोजित या परिषदेच्या समारोप सत्रात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन सर्व संशोधकांचे अभिनंदन केले.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, आजचे युग हे विज्ञानाचे युग असून आजच्या काळात संशोधनाला अधिकाधिक महत्व आहे. संशोधन क्षेत्रात आपल्या देशाची परंपरा अतिशय वैभवशाली राहिली आहे. संशोधन क्षेत्र अधिक समृद्ध करण्यासाठी विज्ञानावर भर देत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणले आहे. आपली वैभवशाली परंपरा जागृत करण्याचा मोदीजींचा प्रयत्न आहे. त्यामुळे संशोधनाचा हा विचार वाढविला पाहिजे अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी संघाचे ज्येष्ठ प्रचारक जे.नंदकुमार, प्रा.राजकुमार भाटिया, माजी खासदार प्रदीपदादा रावत, डेक्कनचे कुलगुरू प्रा.प्रसाद जोशी, प्रा.पी.व्ही.भट्ट, प्रा.शैला राज, प्रा.एन.डी.वाजपेयी यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

आयएनएस विक्रांतवरून पाकला घेरणार

Next Post

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सांगलीत दिवंगताना श्रद्धांजली

Next Post
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सांगलीत दिवंगताना श्रद्धांजली

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सांगलीत दिवंगताना श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • इस्रायल, इराण संघर्ष पेटणार?
  • कृषी क्षेत्रात आता एआय वापर
  • १८ आणि १९ जून रोजी तुकाराम महाराज, माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
  • जात जनगणनेचा पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून
  • इराणमध्ये १० हजार भारतीय अडकले

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.