Tuesday, June 17, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

झीशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 22, 2025
in महाराष्ट्र
0
झीशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी
0
SHARES
1
VIEWS

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार झीशान सिद्दिकी यांना १० कोटी रुपयांची खंडणी दिली नाही तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

सिद्दिकी यांना एका अज्ञात मेल आयडीवरून हा धमकीचा संदेश पाठवण्यात आला आहे. याबाबत मुंबई पोलिसांना सूचना दिल्यानंतर वांद्रे पोलीस ठाण्याचे एक पथक सिद्दिकी यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. झीशान यांचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांची
१२ ऑक्टोबर २०२४ रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हत्येची जबाबदारी घेतली होती.

याप्रकरणात पोलिसांनी उत्तरप्रदेश, बहराईच येथील हरीश कुमार, धर्मराज कश्यप हरियाणाचा गुरमेल बलजीत सिंग आणि पुण्यातील प्रवीण लोणकर आदींना अटक केली आहे. तीनदा आमदार व मंत्री राहिलेले बाबा सिद्दिकी यांचा खूप प्रभाव होता. त्यांचे पुत्र झीशान सिद्दिकी हे देखील वांद्रे पूर्वेतून काँग्रेसचे आमदार राहिले होते. बॉलीवूड कनेक्शन, इफ्तार पार्ट्या, रिअल इस्टेट व्यवसायाशी सिद्दिकी कुटुंबाचा संबंध आहे. मुंबईतील दोन झोपडपट्ट्यांच्या विकासाचे कंत्राट त्यांच्याकडे होते.

Previous Post

कांदा उत्पादकांच्या डोळ््यात पाणी

Next Post

यूपीएससीत शक्ती दुबे देशात पहिली

Next Post
यूपीएससीत शक्ती दुबे देशात पहिली

यूपीएससीत शक्ती दुबे देशात पहिली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • १८ आणि १९ जून रोजी तुकाराम महाराज, माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
  • जात जनगणनेचा पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून
  • इराणमध्ये १० हजार भारतीय अडकले
  • मोसादने इराणला पोखरले, देशातील यंत्रणा खिळखिळी
  • एकेकाळचे सख्खे मित्र बनले आता कट्टर शत्रू

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.